Drugs Connection | समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात एनसीबीची अबिगेल पांडे, समन जोहरच्या घरी छापा
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Drugs Connection | मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाचे उपसंचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात एनसीबीने टीव्हीस्टार अबिगेल पांडे आणि डन्सर समन जोहरच्या घरी छापा टाकला आहे.