Devendra Fadnavis : अशोक चव्हाण यांच्याशी कुठलीही भेट झालेली नाही

गणेशोत्सवातील गाठीभेटींमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्यानं या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola