Indian army | भारतीय जवानांना संरक्षण कीट दिलं जाणार- सूत्र
भारतीय जवानांना संरक्षण कीट दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चिनी सैन्यांकडून काटेरी लाठ्यांनी हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळं हलक्या वजनाचं हे कीट भारतीय जवानांना दिलं जाणार आहे.