#NavyVeteran संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून जखमी माजी नौदल सैनिकाची विचारपूस, मुख्यमंत्री मदन शर्मांना भेटणार?

मुंबईत आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना आता शिवसेना कार्यकर्त्यांनी एका निवृत्त नौसेना अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार काल घडला आहे. कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मदन शर्मा हे निवृत्त नौसेना अधिकारी राहतात. काल त्यांनी महानगर 1 नामक एका व्हॉट्सअॅप ग्रुप वर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचे घर गाठले आणि त्यांना बेदम मारहाण केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola