HINGOLI : दूध उत्पादनात दिवसाला जवळपास १५ ते २० टक्क्यांनी घट ABP MAJHA
हिंगोली जिल्ह्यात थंडीची लाट पसरलीए. या थंडीचा परिणाम आता दूध संकलनावरही होताना दिसतोय. दूध उत्पादनात दिवसाला जवळपास १५ ते २० टक्क्यांनी घट झालीय. त्यामुळे दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत आलेत.
Tags :
Hingoli हिंगोली Cold Wave Milk Production Farmers In Trouble Milk Collection 15 To 20 Percent Decline Dairy Business हिंगोली