NAGPUR SCHOOL : परिस्थिती पाहून शाळांसंदर्भातला निर्णय: ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
10 Dec 2021 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद महापालिका क्षेत्रातील शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर पडलाय. पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतर घेऊ, असं पालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलंय.