Eknath Shinde on Mumbai Metro | मुंबईकरांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट, नवी मेट्रो लवकरच धावणार

मुंबई : मुंबईकरांना नव्या वर्षाचं मोठं गिफ्ट मिळणार आहे, कारण नवी मेट्रो लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे. येत्या मे अखेरीस मुंबईकर प्रवाशांसाठी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रो धावणार आहे. ड्रायव्हरलेस मेट्रो मुंबईत धावणार असून सुरुवातीला चालक असेल. मात्र, आधुनिक तंत्राचा वापर करुन भविष्यात ही विनाचालक ट्रेन चालवली जाईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola