Corona Patient Missing | शताब्दी रुग्णालयातील बेपत्ता रुग्णाचा मृतदेह बोरिवली स्थानकाबाहेर आढळला

Continues below advertisement

मुंबईतील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय आजोबांचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु होते. याप्रकरणी आता दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram