Nisarga Cyclone Damage | कासवांचं गाव ओळख असलेलं रत्नागिरीचं मंडणगड गाव वादळामुळे तब्बल 20वर्षे मागे

Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातल्याच गुहागर आणि मंडणगड या भागांतही चक्रीवादळामुळं मोठं नुकसान झालं आहे. आंबा, नारळ, सुपारी अशा बागा आडव्य़ा झाल्या आहेत. त्यामुळं बागायतदार आणि व्यापाऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. पण सरकारकडून सध्या फक्त रायगडलाच मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यालाही राज्य सरकारकडून स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram