Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याला गालबोट लावू नका, भास्कर जाधव यांचा इशारा : Shiv Sena Crisis

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेनं दाखल केलेल्या अर्जावर महापालिकेनं कोणताच निर्णय अजून घेतलेला नाही. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमात बसेल ते करू अशी प्रतिक्रिया दिल्यानं यावरून राजकारण रंगणार का याबाबतची चर्चा सुरु झालीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola