Solapur Siddheshwar Yatra | सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील काही भागात संचारबंदी
Continues below advertisement
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर यंदा निर्बंध लावण्यात आलेले आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येत ही यात्रा पार पडत असते. मात्र यंदा यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत यात्रा पार पाडण्याचे आदेश प्रशासनेतर्फे देण्यात आले आहेत. तर यात्रेच्या कालावधीत सामान्य भाविकांसाठी मंदिर बंद असणार आहे.
Continues below advertisement