निळ्या भाताच्या वाणाची महाराष्ट्रात लागवड, 3 किलोच्या बियाण्यातून 200 किलोचं उत्पादन! स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
इंडोनेशिया व आसामच्या व्यापार संबंधातून भारतात आलेला निळ्या भाताचे वाण महाराष्ट्राच्या आदिवासी पट्यात पोहोचलं असून अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील शेतकरी विकास देवराम आरोटे यांनी 3 किलो वाण आणून लागवड करीत 200 किलो बियाणे बनवले असून कृषी विभागाच्या साहायाने दहा एकरावर आता या वाणाची लागवड करण्याच्या कामाला गती आलीय. दरम्यान अकोले कृषी विभागाच्या मदतीने या 200 किलो बियाणांची वेगवेगळ्या ठिकाणी लागवड करत निळ्या भाताचं क्षेत्र वाढविण्यासाठी आरोटे प्रयत्न करत असून यावर्षी दहा एकरपर्यँत हे क्षेत्र वाढविण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती कृषी अधिकारी प्रवीण नवले यांनी दिली.
Continues below advertisement
Tags :
Rice Farmers Blue Rice Seeds Blue Rice Rice Farming Rice Akole Shirdi Special Report Ahmednagar