ऊस जाळण्यावरून सत्ताधारी-विरोधक राजकारण? शेतकऱ्यानं ऊस जाळणं स्टंट, कारखाना व्यवस्थापनाची भूमिका
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाला आग लावली. मुळा साखर कारखाना जाणीवपूर्वक ऊसतोड करत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले असून शेतकरी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपल्या समस्या मांडत असून 18 फेब्रुवारी रोजी पहिले ऊस ज्वलन आंदोलन झालं. त्यानंतर आता पुन्हा युवा शेतकरी ऋषीकेश शेटे याने आज आपल्या अडीच एकर क्षेत्रापैकी दीड एकर ऊस पेटवून दिला.
Continues below advertisement