
bullock-cart race : बैलगाडा मालकांना कोर्टाचा दिलासा,7 वर्षानंतर शर्यतीचा धुरळा उडणार ABP MAJHA
Continues below advertisement
राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिलीय. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. दरम्यान यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई राज्यानं जिंकली आहे.
Continues below advertisement