Nashik Stadium | 40 लाख खर्चूनही लाईट नाही, नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात घोळ?
Continues below advertisement
नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेले एक क्रीडा संकुल भ्रष्ट्राचाराच्या आरोपामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. या संकुलातील एका कामात महापालिकेच्या अधिकाऱ्याने कामे न करता तब्बल 40 लाख रुपयांचा निधी परस्पर गडप केल्याचा हा आरोप आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघुयात एबीपी माझाच्या या रिपोर्टमधून..
Continues below advertisement