कोरोना योद्धा बहिण आणि लष्करी सेवेतील भाऊ,कोरोना आणि भावा-बहिणीचं अतूट नातं,व्हिडीओ कॉलवर रक्षाबंधन!
Continues below advertisement
कोरोना व्हायरसचं संकट कमी होण्याची शक्यता अजून तरी धुसरंच आहे. या कोरोनाच्या संकटात नागरिकांना अनेक चांगले-वाईट दिवस पाहायला मिळाले. नाती-गोती टिकली तर अनेक ठिकाणी नात्यात अंतर देखील आलं. रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाचं नात घट्ट करणारा दिवस. मात्र कोरोनामुळं अनेक बहिण भावांची ताटातूट झालीय. कोरोना योद्धे असेलेल्या बहिण भावांची ही खास कहाणी.
Continues below advertisement