Mumbai Corona Spread | गणेशोत्सव काळात कोरोनाचा प्रभाव वाढण्याची शक्यता - महापौर किशोरी पेडणेकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील धारावीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे आणि ‘धारावी पॅटर्न' प्रसिद्ध झालेला आहे आता हाच पॅटर्न फिलिपाईन्स देशात सुद्धा वापरला जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे. धारावी कोरोना पॅटर्न हे एकात्मतेचे बळ आहे ते आता इतर देशात वापरलं जातंय याचा आम्हाला अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. गणेश उत्सव कालावधी मध्ये मुंबईकरांनी पाण्याचे नियोजन करून पिण्याचे पाणी जपून वापरावं असं आवाहनही महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेलं आहे.