कोरोनाबाधित महिलेला प्रसूतीनंतर उपचारांऐवजी डिस्चार्ज, महिला 200 जणांच्या संपर्कात, प्रशासनाची धावपळ

Continues below advertisement
शेगाव येथील साईबाई मोटे रुग्नलयाचा गलथान कार्यभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला असून यामुळे मात्र कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रसूतिसाठी दाखल झालेल्या व सिझेरीअन झालेल्या महिलेचा कोरोना अहवाल पोसिटिव्ह आल्यावर ही रुग्णालय प्रशासनाने महिलेला सूटी दिली व सदर महिला आता अनेकांच्या संपर्कता आल्याने आरोग्य प्रशासनाची धावाधाव सुरु झालीय , वास्तविकतः कोरोना चा वाढता फैलाव पाहता अशा रुग्णाला संस्थात्मक विलागिकरनात ठेवन्याचे सरकारचे सख्त आदेश असताना आता या महिलेला सूटी दिल्याच लक्षात आल्यावर रुग्णालय प्रशासन सावरासावर करीत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram