Pune Coronavirus | पुणेकरांची चिंता वाढली; कोरोना रुग्णसंख्येत वाढ
मुंबई, विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यभरात पुण्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागलीये.