Omicron : कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं तज्ज्ञांच मत,देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 216 वर
Continues below advertisement
ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. मात्र ही लाट दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सौम्य असेल असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. सध्या देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 216 वर पोहोचली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News