Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसतायत, त्याचसोबत राज्यातील बिगर रेड झोनमध्ये अनेक व्यवसाय सुरु होतायत, तसंच ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होतांना पाहायला मिळत आहे. काय आहे गावागावतील परिस्थिती?