Corona Deaths : राज्यात एकाच महिन्यात 1 लाख 22 हजार 84 मृत्यूंची नोंद कशी ?Abp Majha

राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोरोना बाधित मृत्यूची नोंद घेतली असा जरी सांगत आलं आहे. नव्हे महाराष्ट्रातल्या मृत्यूची नोंद हे देशात सर्वात जास्त पारदर्शी आहे. असाही राज्य सरकारचा दावा होता. परंतु आम्ही एबीपी माझाच्या ग्राउंड झिरो मधून हे चित्र तितकसं खरं नाही यांनी सातत्याने सांगत होतो. त्याला पुष्टी देणारी आकडेवारी समोर आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola