#Congress काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढवावी, आमदारांमधील अस्वस्थता दूर होईल - भाई जगताप
Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या २२७ जागा काँग्रेसनं स्वबळावर लढवाव्यात असं मत नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केलं शिवाय काँग्रेस आमदारांमधील कुरबुर लवकरच दूर होईल असा दावाही त्यांनी केलाय.
Continues below advertisement