CONGRESS : मंगेश देशमुख यांना काँग्रेसचा पाठिंबा ABP NEWS
विधान परिषद निवडणुपार्श्वभूमीवर नागपुरात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसनं छोटू भोयरयांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
तसं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे. उमेदवार बदलाबाबत मागील दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर काँग्रेसनं आपला उमेदवार बदलला आहे....
Tags :
Congress Nagpur काँग्रेस Candidate विधान परिषद चर्चा उमेदवार Discussion Legislative Council काँग्रेस नागपुर Mangesh Deshmukh