#FuelRates काँग्रेसची सायकल रॅली, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांचं सायकल चालवत आंदोलन
Continues below advertisement
अधिवेशन सुरू होण्याआधी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार आज सायकलनं विधीमंडळात पोहचले. मोदी सरकारकडून होत असलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सायकल रॅली आयोजित केली.
Continues below advertisement
Tags :
Randeep Surjewala Diesel Rate Petrol-Diesel Central Government Protest Petrol Diesel Petrol Pump BJP Modi Government Petrol Rate Congress