काँग्रेसच्या 5 आणि द्रमुकच्या एका आमदाराच्या राजीनाम्याने पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसचं सरकार कोसळलं
Continues below advertisement
पुद्दुचेरी : पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत आलं आहे. आज घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीत मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. विधानसभेत बहुमत चाचणीच्या आधीच काँग्रेस आमदारांनी सभात्याग केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की, मुख्यमंत्री सदनामध्ये बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. काँग्रेस सरकार फ्लोर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करू शकले नाही.
Continues below advertisement