Congress : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पराभवानंतर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल : ABP Majha
Continues below advertisement
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतरच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक रविवारी झाली. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी गांधी कुटुंबाबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावं आणि इतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी असं रोकठोक मत सिब्बल यांनी व्यक्त केलंय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement