Nandurbar : भोगऱ्या उत्सवाला आजपासून सुरुवात, ढोल बिजरी, घुंगराचा ताल आदिवासी दंग : ABP Majha
Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाच्या होळी उत्सवाला आजपासुन भोगऱयाने सुरवात झाली आहे. निसर्गपुजकांची हा होळी उत्सव जवळपास सात दिवस रंगणार आहे. या भोगऱयामध्ये गावातील मानाच्या लोकांची मिरवणुक काढुन होळी उत्सवाल सुरवात होते. आज सातपुड्या पर्वत रांगामध्ये ठिकठिकाणी भोगऱया बाजारात आदिवासी बांधवांची मोठी गर्दी दिसुन येत आहे. होळी सणासाठी आणि पुजेसाठी लागणारे सारेच साहित्य या भोगऱया मधुन खरेदी केले जाते. सर्वाच्याच आकर्षणाचे केंद्र बिंदु असणारी राजवाडी काठी होळी १७ तारखेच्या रात्री पासुन मनवली जाणार असुन अठराला पहाटेस हि होळी पेटवली जाते
Continues below advertisement