Bailgadi sharayat : बैलगाडी शर्यतीवरील बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनकडून स्वागत

Continues below advertisement

बैलगाडी शर्यतीवरील बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वागत केलंय. बळीराजाचं सर्जा-राजावरील प्रेमच जिंकलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हणटलंय. तर चिवट लढा देणाऱ्या पशूप्रेमींचं अभिनंदन अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीये.  बैलगाडी शर्यतीत कोणताही गैरप्रकार आणि पशूधनाचा कदापीही छळ होऊ नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram