CM Uddhav Thackeray महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्हिजन | माझा महाराष्ट्र माझं व्हिजन

Continues below advertisement

लॉकडाऊनमुळे बंद असलेली मुंबईची लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'मुंबईची लोकल आजही सुरू आहे. लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. मुंबईतील लोकल वाहतूक सुरु करायची की नाही हे राज्य सरकारच्या हातात नाही, याबाबतचा अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. राज्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी लोकल सुरू करा यासाठी आम्हाला चार-पाच वेळा केंद्र सरकारला विनंती करावी लागली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram