Strawberry Farming | पालघरमध्ये 11 एकर जागेवर स्ट्रॉबेरी लागवड, पालघर जिल्हा कृषी विभागाचा पुढाकार

पारंपरिक भात शेती आणि नाचणी पिकाला बगल देत आता पालघर मधील जव्हार मोखाडा येथील शेतकरीही पर्यायी लागवडीकडे वळताना पाहायला मिळतोय. पाचगणी महाबळेश्वर सारख्या थंड हवेचे ठिकाणे मिळणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड आता जव्हार मोखाडा तील शेतकऱ्यांकडून केली जाते यामुळे येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola