Mumbai | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबईत एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज मुंबईत एमएमआडीएच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. वरळी-शिवडी उन्नत मार्गाचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर कलानगर जंक्शन इथल्या नव्या उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचं उदघाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यासोबतच बीकेसीतील सायकल ट्रॅक आणि स्मार्ट पार्किंग योजनेचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola