CM on Cyclone Nisarga 'निसर्ग' चक्रीवादळामुळे नागरिकांनी घरीच थांबणं हिताचं: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेनच्या निमित्तानं शिथील करण्यात आलेल्या निर्बंधांना उद्या पुन्हा लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधून ही माहिती दिली. प्रसंगी स्थलांतराची वेळ आली तर प्रशासनाचं सहकार्य घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच घरात पाण्याचा साठा करून ठेवण्याची आणि वीजपुरवठ्याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola