CM Eknath Shinde यांचा मोठा निर्णय, मुंबईतील अर्धवट इमारतींची पुनर्विकासाची कामं पूर्ण करणार : Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिका जिंकण्यासाठी आता एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय... शिंदे गटातील मुंबईतील काही महत्त्वाचे आमदार आणि खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली... आणि यात 'मुंबईतील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींची कामं पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आलीय...
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Mumbai CM Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Renovation Under Construction Buildings