Mumbai : वांद्रेतून संशयित दहशतवादी अटक, बंगालच्या STF ची आवड : Terrorism
abp majha web team
Updated at:
03 Sep 2022 06:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील वांद्रेतून एक संशयित जिहादी ताब्यात बंगालच्या एसटीएफची महाराष्ट्र एटीएसच्या मदतीनं कारवाई. एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती.