Kalyan Malanggad : चिमुकल्या गिर्यारोहकांकडून मलंगगड सर ABP MAJHA

Continues below advertisement

 कल्याणमध्ये राहणाऱ्या चिमुकल्या गिर्यारोहकांनी कल्याणजवळ असलेला मलंगगड सर केलाय.. मलंगगड समुद्र सपाटीपासून ३ हजार २०० फूट उंचीवर आहे.. मलंगगड सर करताना साहसाची आणि मनाची शक्ती असणं गरजेचं आहे.. कारण डोंगरकड्याच्या उंच कातळाकडे असलेल्या लोखंडी पाईपला धरुनच हा कडा सर करता येतो..  हीच मोहीम कल्याणमध्ये राहणाऱ्या ४ वर्षांच्या ओम ढाकणे, मुंबईमध्ये राहणारी ७ वर्षाची परिणीती लिंगे आणि अवंती गायकवाड यांनी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहण संघाच्या मार्गदर्शनाखाली अगदी सहज सर केली...या किल्ल्याच्या वर आजही जीर्ण झालेला वाडा आणि पाण्याच्या टाक्या सुद्धा पाहायला मिळतात..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram