
Pune | रस्त्यावरच्या काचांची महिला पोलिसांकडून सफाई, महिला पोलीस रझिया सय्यद यांचं सर्वत्र कौतुक
Continues below advertisement
रजिया फैयाज सय्यद अस या महिला कॉन्स्टेबलचं नाव, त्या खडक वाहतूक विभागात कार्यरत आहेत. पुणे शहरातील नेहमीच गजबजलेल्या एस. पी कॉलेज चौकात रिक्षा आणि दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने झालेल्या या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, दुचाकी अणि रिक्षा यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले.
Continues below advertisement