गरोदर महिला, स्तनदा माता, कॅन्सग्रस्त, रक्तस्त्राव विकार, एचआयव्हीग्रस्त रुग्णांनी Covaxin घेऊ नये!

मुंबई : भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन लसीसंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये कंपनीने काही विशिष्ट आजारांवर उपचार घेणाऱ्यांनी ही लस घेऊ नये, असं स्पष्ट केलं आहे. गरोदर महिला, किमोथेरपीसारखे उपचार सुरु असणारे रुग्ण, रक्त पातळ करण्यासाठी औषध घेणारे रुग्ण यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्समुळे मात्र संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola