China Support Pakistan : चीन उतरलं पकिस्तानच्या समर्थनात, भारताविरोधात कुरघोडी सुरुच

China Support Pakistan : चीन उतरलं पकिस्तानच्या समर्थनात, भारताविरोधात कुरघोडी सुरुच

India-Pakistan War Updates : युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्री यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.' त्यामुळे शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग आला आहे आणि आता भारत काय तरी मोठा निर्णय घेईल, असे वाटत आहे. 

परराष्ट्र सचिवांची एकाच दिवसात 3-3 पत्रकार परिषदा

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी 10 मे रोजी एकाच दिवसात 3-3 पत्रकार परिषदा घेतल्या. शस्त्रसंधी उल्लंघनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये एक करार झाला. मात्र, गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या कराराचे उल्लंघन केले जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola