children vaccine :12 वर्षांवरील मुलांनाही कोरोन लसकवच, Corbevax लसीचे 2 डोस 28 दिवसांच्‍या अंतराने

आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होतेय.. 12 वर्ष पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचं लसीकरण करण्‍यात येणार आहे.. मुंबईतील 12 केंद्रांवर 2  दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे.. लाभार्थ्‍यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्‍या अंतराने देण्‍यात येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola