Thackeray on Konkan | मच्छिमारांचे प्रश्न सरकार सोडवणार, कोकणासंदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं निवेदन

कोकण किनारपट्टीवर जर प्रकल्प आणायचे असतील तर जे वैभव आहे ते टिकवलं पाहिजे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाणारचं नाव न घेता भूमिका व्यक्त केली. याशिवाय चिपी विमानतळ आणि पाणबुडी पर्यटनावर देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली आहे. कोकणच्या विकासासंदर्भात आमदारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola