मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लोणार सरोवराची पाहणी, विकासासाठी आवश्यक परवानगी देण्याचं आश्वासन

Continues below advertisement
बुलडाणा/ औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बुलडाणा आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते थोड्याच वेळात लोणार सरोवर येथे पोहोचत आहेत. मुख्यमंत्री लोणार सरोवराची पाहणी करणार असून त्या वनकुटी येथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सरोवरातील गायमुख या ठिकाणी पाहणी करीत सरोवराचे अवलोकन करण्यार आहे. मुख्यमंत्री 2 तास लोणार सरोवर येथे थांबणार आहेत. त्यानंतर ते दुपारुन औरंगाबाद येथे राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram