Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : निलंगामध्ये विश्वविक्रमी 11 हजार तैलचित्राचे लोकार्पण
Continues below advertisement
Latur : लातूरच्या निलंगामध्ये विश्वविक्रमी ११ हजार चौरस फुटांच्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या तैलचित्राचे लोकार्पण करण्यात आलं.. माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात हे लोकार्पण पार पडलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement