Chhatrapati Shivaji Maharaj: पुतळा विटंबन प्रकरण,बेळगावात मराठी बांधवांर कानडी पोलिसांची दडपशाही

Continues below advertisement

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली. यानंतर राज्यातलं राजकारण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातील शिवरायांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. दुसरीकडे पुतळा विटंबना आणि त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनाही आक्रमक झालीय. या घटनेचा निषेध करत भाजपला घेरण्यासाठी शिवसेना आंदोलन करणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram