Ch. Sambhajinagar : पतंग उडवणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याचा जमावाचा आरोप, जराड यांना धक्काबुक्की
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूरचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरुण जराड यांना जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आलेय..शहरात नायलॉनचा मांजा वापरणाऱ्यांवर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येत होती.यावेळी उपजिल्हाधिकारी जराड यांनी पतंग उडवणाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप जमावाने केलाय...मारहाणीवरुन संतप्त झालेल्या जमावाने वैजापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली,,
Continues below advertisement