Vinod Patil : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम, शिवसेनेची अडचण होणार ?
विनोद पाटील निवडणूक लढण्यावर ठाम, यामुळे शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उमेदवारी देणार होते, मात्र दोन आमदार आणि एक राज्यसभेच्या सदस्यांना विरोध केला, विनोद पाटील यांचा आरोप.