Vinod Patil Exclusive : मी कुठलाही बालहट्ट करत नाहीये; ही निवडणूक विकासाठी लढवायची आहे - विनोद पाटील
Continues below advertisement
Vinod Patil Exclusive : मी कुठलाही बालहट्ट करत नाहीये; ही निवडणूक विकासाठी लढवायची आहे - विनोद पाटील उदय सामंत यांनी माझी भेट घेऊन माघार घेण्याबाबत विनंती केली. पण माझं त्यानं म्हणणे आहे की उमेदवारी बाबत सर्वे करा, जो वाटेल तो सर्वे करा. सर्वेमध्ये मी नसेल तर लगेच माघार घेतो. निवडणूक लढवण्यासाठी मी ठाम आहे. मी बालहट्ट करत नाही. 25 तारखेला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मोदींना पंतप्रधान करण्याचं काम मी करू शकतो. मला आग्रह धरण्याची गरज नाही, मी निवडून येऊ शकत नसल्याचे पटवून द्या, मी माघार घेतो... दोन आमदार आणि एक खासदार माझ्या बद्दल मुख्यमंत्री यांच्याकडे चुकीची माहिती देत आहे.
Continues below advertisement