Chhatrapati Sambhaji Nagar: छ.संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
abp majha web team
Updated at:
13 Mar 2024 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhatrapati Sambhaji Nagar: छ.संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रचार कार्यालयाचे स्तंबपूजन करण्यात आलंय. तसंच कार्यालय मंडप उभारणी कामाचा शुभारंभयावेळी करण्यात आला. तसंच यावेळी स्तंभ पूजनाची जागा गोमूत्र शिंपडून केली.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेही तिथे उपस्थित होते. त्यानंतर या पूजेला सुरुवात झाली.