Ramesh Bornare : शिवसेना शिंदे गटाचे आ. रमेश बोरणारे यांना धमकीच पत्र, पत्रातून जीवे मारण्याची धमकी
शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांना धमकीच पत्र. पत्रातून जीवे मारण्याची धमकी. रमेश बोरनारे कडून वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार. नगर जिल्ह्यातून पोस्ट झाला आहे पत्र..