Chhatrapati Sambhajinagar : MIMच्या मोर्चात औरंगजेबाचा फोटो, संजय शिरसाटांकडून कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उपोषणात औरंगजेबाचे फोटो दिसल्याने उफाळलेल्या वादावर,शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि प्रदिप जैस्वाल यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट... औरंगजेबची कबर इथून काढून हैदराबादला पाठवा .. दोन्ही आमदारांची मागणी..
Tags :
Aurangzeb MIM Maharashtra Pradeep Jaiswal Sanjay Shirsat Maharashtra Chhatrapati Sambhajinagar